सैराट फेम लोकप्रिय जोडी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी त्यांच्या मीट अपचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. लाडक्या जोडीला एकत्र पाहून फॅन्सनी काय प्रतिक्रिया दिल्या जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre<br />